English  |  मराठी 
 
             
0
0
0
0
0
0
0
पुस्तके लेख स्तंभ इ-साहित्य रेडिओ कार्यक्रम कार्यशाळा भाषणे
 
  विज्ञान प्रसारातील योगदान  
     
 
 
 
   
विज्ञानविषयक ४० पुस्तकांचे लेखन. मा. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या उत्तम पुस्तकांच्या यादीत ५ पुस्तकांचा समावेश.
 
विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, मासिके यांमधून १००० पेक्षा अधिक विज्ञानविषयक लेख प्रसिद्ध.
 
विज्ञानातील वेगवेगळ्या विषयांवर वृत्तपत्रे, नियतकालिके आणि मासिके यांतून २३ स्तंभांचे लेखन.
 
 
   
विज्ञानविषयक २४ दृक-श्राव्य मल्टिमीडिया सीडींसाठी लेखन. मराठी विज्ञान परिषदेच्या 'वेध - २०३५' या ऑनलाईन उपक्रमासाठी लेखन आणि व्हिडियो लेक्चर्सची निर्मिती
 
आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या २५० पेक्षा अधिक विज्ञानविषयक कार्यक्रमांच्या लेखन, सादरीकरण व निर्मिती यांमध्ये सहभाग.
 
ज्ञानरचनावादी विज्ञानशिक्षण, कृतियुक्त विज्ञान अध्यापन, प्रकल्प व प्रयोग पद्धती इत्यादी विषयांवर ७०० पेक्षा अधिक कार्यशाळा व १२५ पेक्षा अधिक भाषणे व सादरीकरणे.
 
 
पुढील संस्थांशी संबंधित
 
 

 
 
मराठी विज्ञान परिषद
आकाशवाणी
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, नवी दिल्ली
नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नोलॉजी कम्युनिकेशन, भारत सरकार, नवी दिल्ली
विज्ञान प्रसार, भारत सरकार, नवी दिल्ली
प्रथम विज्ञान कार्यक्रम
 
 
 
 
विज्ञान भारती (विभा)
आयसर, पुणे
नेहरू केंद्र, मुंबई
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान
विद्या प्राधिकरण, पुणे महाराष्ट्र राज्य
बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ, महाराष्ट्र राज्य
 
 
 
 
विद्यार्थी विज्ञान मंथन
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई
मशाव, परराष्ट्र मंत्रालय, इस्रायल
रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, युके
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई
अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन