English  |  मराठी 
     
  विशेष घडामोडी  
     
 
         
माध्यमिक स्तरावरील विज्ञान अभ्यासक्रमामागची भूमिका        

शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सी. टी. बोरा महाविद्यालय आणि शिरूर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेतील तिसरे व्याख्यान - दिनांक २१ एप्रिल २०२१ संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत.

विज्ञान शिक्षकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.